
मग तिथेच थांबून, खूप रडलो कधी एका दुःखातून, कसातरी सावरलो
लगेच दुसर्या दुःखात मी अडकलो उगाच वाटे, मी यातून निसटलो क्षणात लक्षात येई,
ईथे मी चुकलो बर्याच्वेळाआयुष्यात, मीठेचकाळुन पडलो दरवेळेस मी तेव्हा, नव्या जोमाने उठलो
माझ्याच चुकांमुळे, आपले गमावून बसलो शेवटी या निरस आयुष्यावर, खुप-खुप हसलो हसुनसुद्धासारखं , मीफार थकलो म्हणून चुकून मी, कविता करायला शिकलो.