Monday, July 29, 2013

कारण ती आलीच नाही

"कारण ती आलीच नाही"
सांज सरता सरता रात्र झाली मनातील हुरहूर दाट झाली भीतीनेही काळजात साद दिली कारण ती आज नाही आली
न भेटता हि ती शंभरदाभेटते न बोलताही शंभर गुज बोलते तरीही अंतरात आर्त हाक दाटली कारण ती आज नाही आली
मी तिच्यावर इतके प्रेम करतो ती देखील माझ्यावर तितकेच का करते ? तरीही ग्वाही देण्यास कोणी नाही कारण आज ती आली नाही...
Reactions: