Showing posts with label कुणीतरी. Show all posts
Showing posts with label कुणीतरी. Show all posts

Friday, August 16, 2013

कुणीतरी हव असत

कुणीतरी हव असत.......
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....
कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......
कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार, चुका ज़ाल्यातरी,मायेन समज़ावनार........
कुणीतरी हव असत ,आपल म्हननार नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........
कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार, कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........
कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार, कल्पनेच्याविश्वातही,माझ्यासवे रमणार......
कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार, स्वतहाच्या दुखातही,मलासामाउन घेणार.........
कुणीतरी हव असत,एकान्तातहीरेन्गाळनार, माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....
कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार, माझ्या विश्वासाला.कधीहीन फ़सवणार........
कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार, आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार.....

Wednesday, July 24, 2013

कुणीतरी लागत

कुणीतरी लागत ... मनापासून हसणार .... सहज मनातल बोलणार .... कधीतरी हक्काने रागावणार .... प्रेमाने सांभाळून घेणार ... आसवांना बांध घालणार ... मौन जाणणार .... आपल्याही मनाला जपणार .... जीवापाड प्रेम करणार ..... न मागता सोबत करणार ... घरी वाट पाहणार .... आपण दिसलो नाही कि काळजी करणार ... उशीर झाला म्हणून रागावणार .... नात्यांना जपणार .... खरच !! कुणीतरी असाव लागतं आपल खास आपल्यापेक्षाही आपल्याला ओळखणार .....

Saturday, May 26, 2012

कुणीतरी असाव

कुणीतरी असाव .........
कुणीतरी असाव, आपल वाटणार,
कुणीतरी असाव, आठवण काढणार !

कुणीतरी असाव, स्वप्नी येणार !
कुणीतरी असाव, आसव टीपणार !

कुणीतरी असाव, गाली हसणार !
कुणीतरी असाव लाजवणार !

कुणीतरी असाव, मोहरवुन टाकणार !
कुणीतरी असाव, चांदण्यांचा वर्षाव करणार !

खरच कुणीतरी असाव, क्षितिजापार घेवून जाणार !!