मला विसर म्हटलेलं. Hanumant Nalwade July 03, 2012 विसरलोय मी... तिची न माझी झालेली पहिली भेट विसरलोय मी... जी मनात बसली होती एकदम थेट विसरलोय मी…