सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
सोडुन जातेय दुर आज तु मला शेवटचा तुझा तो स्पर्श हवाय मला नंतर कधीच भेटणार ना…