सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
वाट पाहतोय, वाट पाहतोय, तिच्या येण्याची... येईल ती नकळत, उभी ठाकेल समोर एकाएक …