तुझ्या काळजात मला रहायचंय. Hanumant Nalwade June 26, 2013 हसू माझ्या ओठांवरचं, तुझ्या ओठांवरती द्यायचंय... डोळ्यातल्या आसवांना तुझ्या, पापणीखाली घ्यायचं…