सर्वांच्या मनातील भावना शब्दांत मांडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न...
माझ्या सोबत तुझे नाव, जोडायचय मला…..♥♥ . तुझ्या हृदयातील स्पंदन, बनायचय मला….…
एकाचे तरी देशील का ? जीतकी ओढ मला तुझी तितकीच तुलाही आहे का ? जीतके प्रेम …