Tuesday, July 30, 2013

तु फक्त माझ्याशी बोलत जा

तु फक्त माझ्याशी बोलत जा...
मीजरीभांडलो.. जरीतुझ्यावर चिडलो तरी ही प्रेम तुझ्यावरच करतो ना, मग तु फक्त माझ्याशी बोलत जा...
तुला माहीत आहे तुझ्या भांडणापेक्षा तुझा तो अबोला जीवघेणा आहे.. तु हवतर मला शिक्षादेत जा, पण तु फक्त माझ्याशी बोलत जा...
नको मला हा दुरावा, हव तितका वेळ ठेव तुझा रुसवा.. वाटल तर चारचौघात मला ऐकवत जा, पण तु फक्त माझ्याशी बोलत जा...
तुझ्याशी बोलतांनाकाहीसुचतच नाही.. तुला बघीतल्या नंतर दुसरी कोणी रुचतच नाही...
ते काहीही असो.. तुला कितीही राग असो.. पण तु फक्त माझ्याशी बोलत जा..
Reactions: