कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात
काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी नसतात बांधलेली नाती जपावी लागतात काही जपून ही पोकळ राहतात…

जेंव्हा मित्रच मित्राला अचानक दगा देतो ! तेंव्हा जपलेल्या मैत्रीचा अक्षरश: भुगा होतो !! …