तुझे अन माझे नाते तर असे आहे कि
जसे डोळे आणि पापण्यांचे असते...
जर पापण्या थोडा वेळ पण नाही झाकल्या
 तर डोळे पटकन रडू लागतात..
आणि जर डोळ्यात काही गेले तर
पापण्या खूपच फडफडू लागतात...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top