Monday, July 16, 2012

तुला काय वाटते

तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते.......... .पण शब्द चुकण्याची भीती वाटते.......... ..
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते.........प ण विरहाची भीती वाटते.......... ...........
तुझ्या सोबत चालावेसे वाटते.......... .......पण रस्ता चुकण्याची भीती वाटते.......... ..
तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते.........प ण पापण्या मिटण्याची वाटते.......... ........
तुला बाहुपाशात घ्यावेसे वाटते.......... .....पण मिठी चुकण्याची वाटते.......... .........
तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते.....पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते.........
आता तुच साग सखी............ ............... हे प्रेम आहे की मॆत्री..... तुला काय वाटते........
Reactions: