Saturday, September 28, 2013

तुझी खूप आठवण येते


म्हंटल तर तसं सगळ छान आहे
कुठे ही कमी नाही
तरीही तू जवळ असल्याशिवाय
कुठेही मजा नाही....
तुझ्याच आठवणीत तुला
विसरण्याचा प्रयत्न करतो,...
आणि या विसरण्याच्या धुंदीत
पुन्हा पुन्हा आठवत राहतो.......
तुझी खूप आठवण येते........
Reactions: