खरी मैत्रीण ती नसते जी म्हणते
जी म्हणते जानू तुझ माझ्यावर प्रेमच
नाही माझ्याशी बोलू नकोस
खरी मैत्रीण ती असते जी हक्कान म्हणते
साल्या आजकाल तू मला I LOVE U म्हणत
नाहीस तू फ़क्त भेट फ़क्त माझ्या हातात
मग बघते तू कसा नाही बोलत ते
 परी तुझाच प्रेम वेडा.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top