श्रेया मोठा गेम झाला यार

श्रेया मोठा गेम झाला यार... तेव्हाच त्या टकल्याला वरून सोडून दिल असतना तर लफडच मिटल असत....

साला एका भेटीत किती अटी घात्याला हिने ... केलेल प्रेम विसरायचं.... हिच्या घरच्यांना त्रास नाही द्याच. हा हा.. म्हणजे हा टकल्या उद्या पासून ताट मानाने फिरायला मोकळा....
हिने लिहिलेली पत्र, हिच्या सगळी आठवणीनी पुसून टाकायचा, का...??
तिला हिला भीती दिग्या हिच्या संसारात विष कालवेल .....

दिग्या सिगरेट ओढतो, दारू पितो, राडा करतो, मारामारी करतो.. दिग्या कसाही असेल पण, दिग्या नीच नाही आहे रे.. ओळखला नाही हिने मला.."


मी असाच एक खेळ करुन पाहिला तर मी मुलींना " मुलांबदाल तुमच्या काय विचार आहेत ? ", असे विचारले तर त्यात भरपूर मुलींची उत्तर अश्या प्रकारे होती "टपोरी असतात","खोटारडी असतात", आणि सर्वात जास्त बोललेली वाक्य म्हणजे " मूलही सगळे सारखी असतात ".

खर तर मूलही सगळे सारखी नसतातच. आणि सगळीच मुलं वाईट नसतात...!!
मुळात सगळेच मूल चांगली असतात हे पण बरोबर नाही... मुलींना Hurt झालं, की त्या ढसाढसा रडतात, पण त्यांना काय माहित मुलं Hurt झाल्यावर, तोंडावर दु:ख न दाखवता कुठेतरी एकांतात नायतर रात्री अंथरुणात रडतात.....

जिच्यावर प्रेम असतं, तिला सुखी ठेव रे देवा, अशीच देवाला प्राथना करतात, पण मुलींना मात्र मुलं वाईटच दिसतात...!!
प्रेयसीच्या समोर शान वाढावी म्हणुन, किती झोल करतात, मात्र तिने धोका दिल्यावर, मित्रांकडुन घेतलेलं उसणंचफेडत असतात.....
आईबापापेक्षा जास्त, आपल्या Gf च ऐकतात, आणी मुलींना वाटतं मुलं वाईट असतात...!!
जिवापाड प्रेम करतात, आणि काहीही करायला तयार असतात, पण साला कायतरी चुक काढुन, सगळा आत्मविश्वासंच संपवतात.....

स्वतः निट अभ्यास करुन, चांगले गुण मिळवतात, पण मी फक्त टाईमपास करत होते आसं म्हणुन, त्याच्या अभ्यासाची वाट लावतात..... कारण त्यांना वाटतं, सगळी मुलं सारखीच असतात...!!
मुलीच लग्न करायला घेतल्यावर, Bf ला नकार देऊन सगळा दोष त्यालाच देतात, पण त्यांना काय माहित जिच्या सोबत लग्न करणार आहोत, तिला खुश ठेवण्यासाठी किती धडपडत असतात..... आणि त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!!

आयुष्याची राखरांगोळी करुन जेव्हा, त्या मुली जातात तेव्हा, तिची बदनामी होवु नये म्हणुन, सगळं मुकाट्याने सहन करतात.... आणि त्यांना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात...!!

ती गेली तर जाऊ दे दुसरी शोधु, असं फक्त मित्रांच्या तोंडावर म्हणतात, पण एकांतात बसुन तिच्या आठवणीत रडतात, आणि कोणी पाहिल्यावर "काय नाय रे डोळ्यात कचरा गेला म्हणुन पाणी आलं असं म्हणनारी मुलंच असतात..... आणि मुलींना वाटतं, सगळी मुलं वाईट असतात.....

खरंतर १०० मधुन, ७५ मुलं वाईट आसतात, पण या ७५ मुलांची वाट लावुन, त्यांना तसं वागायला मुलीच भाग पाडतात.... आणि त्यांना वाटतं, मुलं वाईट आसतात....!!

कधीतरी मुलांच्या भावना, खरया मनाने समजून घ्या, कारण हाताची पाची बोटं सारखी नसतात, आणि सगळीच मुलं वाईट नसतात.
Previous Post Next Post