भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…

पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना ….
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करताना….

गूगल ऐडवर्ड्स

 
Top