Sunday, November 24, 2013

मी तुझ्यात

धक धक होते ह्रदयात, तुच स्पंदते प्रत्येक स्पर्शात.....

काय सांगू तुला कानात, तुच सामावलीस रोम रोमात.....

खुप खुप छान दिसतेस तु, निस्सम सुंदर देखण्या रुपात.....

खुपच अप्रतिम लाजतेस तु, घायाळ करतेस गुंतवतेस प्रेम जाळ्यात.....

खरं तर मला अजूनही कळलं नाही, माझ्यात तु आहेस की ??? मी तुझ्यात.....

माझ्यात तु आहेस की ??? मी तुझ्यात.....

Reactions: