स्वप्न पुर्ण झालं
नाही तर रडायचं नसतं...!
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं....!
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं...!
आपल्या दुःखात कदाचित
दुसऱ्याच सुख असतं....!


गूगल ऐडवर्ड्स

 
Top