Wednesday, October 16, 2013

वाटते ना असावे कुणीतरी.

वाटते ना असावे कुणीतरी बावळटासारखे वागणारे  वेड्यासारखा वागेल पण तेवढेच वेड्यासारखे प्रेम करणारे

वाटते ना असावे कुणीतरी कितीही कामात असले तरी एक क्षण आठवण काढणारे जीव देणारे असतील
Photo
 

 पण आपला जीव जपणारे वाटते ना असावे कुणीतरी, पण आपला जीव जपणारे वाटते ना असावे कुणीतरी.
Reactions: