शब्दानांही पाहिलय कधीतरी हट्टी होताना, खूपकाही बोलायच असून अबोल राहताना,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला, पडता पडता सावरायला,
शब्दांमुळेच कधी कधी एखादयाचा होतो घात,...शब्दांमुळ मिळते,एखादयाची आयुष्यभर साथ,

 
शब्दांमुळ जुळतात मना मनाच्यातारा,शब्दांमुळ चढतो एखादयाचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी शब्दांमुळ तरळते कधीतरी
डोळ्यात पाणी..अन  उरतात फक्त तुझ्या आठ्वणी.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top