Friday, October 18, 2013

मी प्रेममंत्री झालो तर

......मी प्रेममंत्री झालो तर ………
.
.
[ विशेष सूचना - ज्यांचा प्रेमाशी संबंध आहे त्यांनीच वाचा ]
.
.
"सरकार ने आता तरी प्रेम खाते सुरु कराव."
.
.
आणि त्याच मंत्री पद मला देण्यात यावं.
.
.
अस झाल तर सगळ्या प्रेमवीरांसाठी नाइट कॉलिंग फ्री केली जाईल.
.
.
आणि मनात येईल तितकं बोलण्याची मुभा हि दिली जाईल.
.
.
आज काल मन मोकळ्या गप्पा मारायला जागाच नाही म्हणून
रविवारी लोणावळा आणि तिकडे जाणारी ट्रेन यांचा साठीच बुक राहील…
.
.
खरं
प्रेम करणारया प्रत्येकाला संरक्षण दिलं जाईल.
.
.
"घरातून पळून जाऊ इच्छीनारयांसाठीविशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल."
.
.
घरातून पळून भरकटलेल्या प्रत्येकाला आधार हि दिला जाईल…
.
.
पन्नाशी ओलांडलेल्या प्रत्येक जोडप्याचा सत्कार ही केला जाईल.
.
.
आणि दोन दिवसाची गोवा ट्रीप फ्री मध्ये दिली जाईल.….
.
.
इतकं सगळं केल्या नंतर माझासाठी एकचं आशा बाळगेल,
.
"मरणोत्तर सारस बागेबाहेर माझा पुतळा नक्कीच असेल",
,
आणि त्याचा आडोशाला एखादं जोडपं नक्कीच बसेल……।
Reactions: