Monday, September 23, 2013

आठवणी .........

Photo
आयुष्याच्या प्रवासात खूप
गोष्टी घडतात, सूर्यापासून
सूर्यापर्यंत अनेक
जन भेट्त्तात, खूप जन आपल्या जवळ
येतात आणि दुरावतातहि... खूप जन
आपल्याला शब्द देतात
आणि विसरतातहि ,
स्वताची सावलीही दूर जाते. शेवट
आपण
एकटे असतो, सोबत असतात त्या फक्त आठवणी .........
 
Reactions: