Photoतू परत येऊ नकोस ,जुन्या आठवणी जागवायाला ,
आधीच खुप दिवस लागलेत मला  मनावरील जखमा भरायला ........

दुःख अंतरी दाबुन ,एकांतमाधे रडत असतो
तू आयुष्यात परत येऊ नकोस,आधीच फार वेळ लागलाय ,
तुझ्या आठवणी विसरायला .........

पण ,
काहीही असले तरी ........ तुला शोधयाला तरी ,
नजर माझी फिरत असते ,आकाशात चद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटून येते .................

तुला विसरण्याचा आत्ता कुठे मी प्रयत्न करतोय ,
पण हि कविता लिहिता लिहिता पुन्हा तुलाच गं मी आठवतोय .............................

पण जा गं तू आता ..... शेवटी तूझे आयुष्य हे तुझे आहे
 माझ्या आयुष्यातून तर तू गेलीच आहेस मग जा न माझ्या मनातून पण...

मी नाही आठवण काढणार तुझी आता...आता पर्यंत रोज मरत आलो
मलाही थोडे जगू दे आता..रडून रडून कोमेजलेल्या माझ्या चेहऱ्यावर हास्य थोडे तरी येऊ दे आता....

जा गं तू आता ... प्लीज जा तू आता ...आता तुझा नसलेला  “सिद्धार्थ”.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top