भळभळत्या जखमेला, दाबुन मी धरले आहे, तू फक्त एकदाचं ये, थोडेचं श्वास उरले आहे..... विवशतेने जाताना ही, मागे वळला होतास, तुझ्याचं नकळत तेव्हा तुझी, आंसवे गाळत होतास..... खात्री आहे मला, तू परत येशील, मीफक्त तुझाचं आहे, म्हणत घट्ट मिठी मारशील..... तुझ्या त्या मिठी साठी, आज मीजिवंत आहे, एकदाचं मागे फिरून ये, श्वास थकले आहे..... तू भेटलाचं नाही तर, सारण माझे खचेल, वा-यावरती राख माझी, तुझ्या कुशीत बसेल..... तू नाहीआलास तरी, मीराख होऊन येईल, मीफक्त तुझीचं होतो, ह्याची खात्री देऊन जाईल...
खात्री देऊन जाईल...
Hanumant Nalwade
0
Tags
खात्री देऊन जाईल...