एका मुलाने प्रपोज करताना बोललेले सुंदर वाक्य...:
"जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल कि, "बाबा, तुमचे पहिले पहिले प्रेम कोण होत"?
तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत, मला फक्त माझा हात वर करून बोटाने दाखवायचेआहे कि,
"ती किचन मध्ये उभी आहेनातीच माझे पहिले पहिले आणि शेवटचे प्रेम आहे"