एकतर्फ़ी प्रेम करणे म्हणजे पण एक दिव्य असते जीवंत पणीच मेल्याचे ते एक स्वप्न असते
एकतर्फ़ी प्रेम म्हणजे एका ह्रुदयाचे दूसर्या ह्रुदयाशी एकरूप होन्याची व्यर्थ धड्पड असते
एकतर्फ़ी प्रेम म्हणजे एक किनार्याची दूसर्या किनार्याशी मिलनाची आस असते आकाश्याने धरणीला कवेतघेण्याचे ते एक फ़क्त भास आसते
एकतर्फ़ी प्रेम म्हणजे पण एक दिव्य असते समोरच्या साठी ते हास्य असले तरी प्रेमी साठी ते एक मुके भाष्य असते...