तुझ वेड लावल

किती बोलाव आणि किती बघाव तुला..

तुने त्या बोलणारा शब्दाना सुद्धा तुझ वेड लावल,

किती वाट बघावी आणि कुठ परियंत बघत रहावी..

तुने त्या मी बघणारा वाटेला सुद्धा तुझ वेड लावल,

किती प्रेम काराव आणि किती प्रेम करत जाव..

तुने त्या माझ्या प्रेमाला सुद्धा तुझ वेड लावल ..

Previous Post Next Post