मीतुला आवडतो तू मला आवडते मग आपले काय चुकले असे जगाला वाटते
मग आपण चूक नीट करतो. एकमेंका पांसून दूर जातो.
जगाला वाटते आपल्याला दूर करून काहीतरी जिंकले. मनातल्या मनात प्रेम करून आपण असते जगाला फसवले
हि चूक आपण हजार वेळा करणार तू माझी आणि मी तुझा हे प्रत्येक जन्म्हीजगाला सांगणार.......