प्रेम केले मनापासून पण कधीच तिला ते समजले नाही...
सुखी ठेव देवा तु तिला, तिचे दुख पण मला बघवत नाही...

चांदण प्रीतीने लुकलुकणार असावं,
आठवणींच्या आभाळात झगमगणार असावं.
मग सगळेच रमून आठवणींत या म्हणतील,
आपल हि कुणीतरी नक्कीच असावं…
 

गूगल ऐडवर्ड्स

 
Top