का सोडून जातोय मला असा एकट कारण तर मला सांगून जा..
तुझी आठवण आली कि मी काय करू हे तरी तू मला सांगून जा
एकट राहून जगू कशी मी तुझ्याविना मला ते तरी शिकवून जा
माझ्या प्रेमात काय कमी पडला तुला ते तरी मला कालवून जा
माझा मन अडकल आहे रे तुझ्यात फक्त त्याला तरी शांत करून जा
मी उभी आहे तुझी वाट बघत तुझ्या मागे एकदा तरी मागे फिरून जा
का सोडून जातोय मला असा एकट कारण तर मला सांगून जा...