कसे सांगू तिला.

ती वेडी विचारते मला............
का रे प्रेमात पडलास का?........... कसे सांगू तिला .... जेव्हापासून पाहिलंय तुला...........
चैन नाही एक पल मला ............ ती वेडी विचारते मला..............काय रे नाव सांग ना ?..............
कसे सांगू तिला ....................तुझेच नाव सांगायचं मला............  ती वेडी विचारते मला ...............
खूप आवडते का रे ती तुला?.............कसे सांगू तीला............... तीच हवी आहे
आयुष्याचा जोडीला.........म्हणूनच रोज हेच मागणे.............मागतो देवाला .............
ती वेडी विचारते मला ..........का रे मग सांगणार कधी तू तिला....?
कसे सांगू मी तिला ..............मला भीती वाटते तुजे नाव घ्याला ...............­
कारण कदाचित जाशील सोडून मला एकट्याला............
कसे सांगू तिला. कसे सांगू तिला. Reviewed by Hanumant Nalwade on July 06, 2013 Rating: 5
Powered by Blogger.