
गालावर पडनारया खळीला पाहिलय.
शेवटचे तुला खेळताना पाहिलय,
खेळता खेळता चिडताना पाहिलय.
शेवटचे तुला वाट बघताना पाहिलय,
हातात नसलेल्या घडाळ्याकडेबघतान ा पाहिलय. शेवटचे तुला रडताना पाहिलय,
गालावरुन ओघळनारया अश्रुनापाहिलय.
शेवटचे तुला विसरताना पाहिलय,
दिलेल्या वचनाना तोडताना पाहिलय.
शेवटचे,
शेवटचे मी स्वःताला पाहिलय मला माहित नाहि नन्तर माझ्या शरीराच काय झालय.........