Photo: प्रेम म्हणजे डोळ्यासमोर
झालेली चोरी
.
पण
.
हि चोरी नेमकी कधी होते
कशी होते
समजतच नाही
.
आणि
.
जे चोरीला गेल आहे ते
परत मागवसही वाटत
नाही
.
आणि
.
ज्यांनी ते चोरलय
त्याल्या भेटल्या शिवाय
चैनच पडत नाही
.
.
खरं आहे ना.?जमेल का रे तुला कधी
माझ्या डोळ्यात पहाण,
न सापडलेल्या प्रश्नांची उत्तर ,
त्याच्यामध्ये शोधात राहणं .
जमेल का रे तुला कधी
माझ्याशी तासंतास गप्पा मारणं,
मी काहीही न बोलता

माझ्या मनातलं सर्व काहीओळखण
जमेल का रे तुला कधी
माझ्यावर नीतांत प्रेम करणं,
हळुवार माझ्या भावनांना
अलगदपणे समजून घेणं
जमेल का रे तुला कधी
माझा हात हातात घेणं
मी तुझीच आहे
ह्याची शाश्वती मला देण.
जमेल का रे तुला कधी
माझ्य्पासून दूर होण
जमल तरी जाऊ नकोस
मलाच सहन होणार नाही तुझ दुरावण.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top