तुच ती काल स्वप्नात आली
मना मध्ये थोडी जागा करुनी गेली

तुच ती जी काँलेजला भेटली
पहिल्याच भेटित किती भांडली

तुच ती रोज SMS करु लागली
माझ्या SMS ची वाट बघु लागली

तुच ती तासन तास फोन वर बोलु लागली
मिस काँल दिल्यावर काँल करु लागली

तुच ती जी आज माझ्या दुर गेली
कारण न सांगता निघुन गेली

तुच ती आज पुन्हा स्वप्नात आली
तुझ्या परत येण्याच आश्वासन देऊन गेली

गूगल ऐडवर्ड्स

 
Top