आठवण

एक अशी गोष्ट जी सगळ्यांकडेअगदी भरभरून असते...

आठवणींच्या राज्यात सगळेच श्रीमंत..
कारण आठवणी सगळ्यांना समृद्धच करतात...हवेला गंध नसतो,पाण्याला रंग नसतो..

अन आठवणींना ...
आठवणींना " अंत " नसतो ..!!
आठवण आठवण Reviewed by Hanumant Nalwade on December 23, 2012 Rating: 5
Powered by Blogger.