कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

मन मोकळ करायला....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

दुःखा चा भार हलका करायला आपलं
कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

सुखा च्या दिवसांत Party करायला ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

एकटेपणा घालवायला .... सोबत ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

स्वतची चूक कबुल करायला ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

मला चुकल्यावर रागावणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

जुन्या आठवणी आणि नवीन स्वप्ने सांगणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

FaceBook च्या Photos मध्ये tag
करणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

Updated status ला comment देणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

twitter च्या twitts ला reply करणारं....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

पावसात स्वतः थोडंसं भिजून ... मला छत्रीत
घेणारं ...
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

Surprisingly Movie चा plan करणारं....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

Shopping साठी माझ्या बरोबर अख्खा Mall
फिरणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

Exams च्या वेळी लपून लपून Answer
दाखवणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

रात्री १२.०० वाजता Birth -Day wish
करून party मागणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

मी नसताना माझी आठवण काढणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

मी गेल्यावर माझ्यासाठी मनापासून रडणारं ....
आपलं कोणीतरी आपलं असावसं वाटतं....

आणि त्या आपलं कोणीतरीचं रूप ...
मला तुझ्या चेहर्यात दिसतं ....
Share on Google Plus

About Hanumant Nalwade