कसे सांगू तुला मी की तू माझा कोण आहेस
तू आयुष्यात असण्यानेच आयुष्याला माझ्या अर्थ आहे

तुझं अस्तित्त्व हेच आता माझं अस्तित्त्व झालंय
तुझ्या सुखदुःखातच माझं सुखदुःख सामावलंय
...
तुझ्या माझ्यात एक असं गोड नातं फुललंय
तुझ्याशिवाय जगणंही आता कठीण होऊ लागलंय

जीवनात कधी न यावा या नात्यामधे दुरावा
असाच राहो कायम हा प्रेमातला गोडवा !!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top