आणि मि एकटा पडलो आहे.......

तुला माहीत आहे ?
मी एकटा पडलो आहे.......

माझ्या मनात काय काय आहे......

पण तुला ते कळनार कसे .....

तु तिकडे आणि मी इकडे आहे........

पण आजही मन माझं तुज जवळ आहे.......

शक्य असेल तर परत ये.........

कारण मि एकटा पडलो आहे........

गूगल ऐडवर्ड्स

 
Top