प्रेम काय असत.


कुणीतरी सांगितलं होत प्रेम फार गोड असत ..
पण मला अजूनही नाही समजल हे प्रेम काय असत ?

नेहमी तिच्या बद्दल विचार करण म्हणजे प्रेम कि...
प्रत्येक विचारात ती असण प्रेम असत ?

ती बरोबर असावी अस वाटण प्रेम असत कि....
ती दूर असूनही जवळ भासण प्रेम असत ?

मला अजूनही नाही समझल हे प्रेम काय असत..?

तिच्या दुखात तिच्याबरोबर असण प्रेम असत कि...
तिच्या सुखा साठी तिच्या पासून दूर जाने प्रेम असत ?

मला अजूनही नाही समझल कि हे प्रेम काय असत ???

आपल्या सुखासाठी कोणाचा विचार न करण प्रेम असत कि....
दुसऱ्यांच्या सुखासाठी एकमेकांचा त्याग करणे म्हणजे प्रेम असत ?

मला अजूनही नाही समजल ........
प्रेम म्हणजे काय असत ..
प्रेम म्हणजे काय असत.
प्रेम काय असत. प्रेम काय असत. Reviewed by Hanumant Nalwade on July 17, 2012 Rating: 5
Powered by Blogger.