Thursday, July 19, 2012

अगदी खरं आहे.

मला अनुभव आहे २ महिन्यापुर्वीचा, तीला माझ्यासाठी वेळ नाहीये का तर घरच्यामुळे...!....!
पण मग आता मी तीच्यासाठी राहिलो नाहिये कारण ज्या व्यक्तिला आपल्यासाठी १ मिनिट वेळ नाही तीला आपलं तरी कसं मानावं....
म्हणुन म्हणतो आपण कितीही व्यस्त असालं पण आपल्या माणसांसाठी वेळ काढाच नाहीतर ते आपले राहणार नाहीत.
Reactions: