माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडेसारखी बघत राहते ..♥
माझी चुकी नाही कि मी तुला सारखी कॉल आणि मेसेज करते..♥
माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईक करते...♥
माझी एवढीच चुकी आहे कि मी तुझ्यावर
माझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्त प्रेम करते...♥♥♥

गूगल ऐडवर्ड्स

 
Top