ओठातून आज तुझ्या

ओठातून आज तुझ्या, 
माझं नाव आलं...
गुपित आपलं आता, 
सा-यांनाच ठाव झालं... 
Share on Google Plus

About Hanumant Nalwade