प्रश्नाला उत्तर देणे याला "प्रश्नोत्तर" म्हणतातआणिउत्तराला उलट उत्तर देणे याला "प्रत्युत्तर" म्हणतातसंसारात एकवेळ "प्रश्नोत्तर" असले तर ठीक.....पण "प्रत्युत्तर" नको......."प्रत्युत्तर" कधी कधी मन तोडते आणि कधी कधी संसार.-- क्षण तुझे अन् माझे

गूगल ऐडवर्ड्स

 
Top