एक गोड प्रेम कथा

ती: खूप मना पासून आवडतोस रे तू मला.....
तो: खरच तू देखील माझ्या साठी जीव कि प्राण आहेस.....
ती: कसे अचानक भेट्लो ना आपण ???
तो: हो ना तू माझ्या एफ.बी च्या पेज वर आलीस कॉमेंट केले माझ्या पोस्ट ला आणि आपली ओळख झाली.....
ती:किती चांगली मैत्री झाली ना आपल्यात आणि फार पटकन ???
तो: अग म्हणतात ना देवच वरतून ठरवतो एकमेकांना कुठे भेट्वायचे.....
ती: हम तुझा तो खोडकर स्व:भावआवडतो मला.....
तो: ( हसतो ) तुला एक विचारू राग तरनाही ना येणार.....
ती: विचार ना.....
तो: राग तर नाही ना येणार.....
ती: नाही येणार.....
तो: नक्की.....
ती: किती आढे वेढे घेतो आहेस विचार पटकन.....
तो: प्रॉमिस दे मला.....
ती: प्रॉमिस.....तो: आज तू अंघोळ केलीस का ???खी खी खी खी खी.....
ती: हलकट नालाय क नाही केली,पाणी नव्हते न म्हणून.....
तो: हे...हे...हे... हे...हे.....
ती: चूप मंद.....
तो: फसली, फसली,एका पोरीची मज्जा आली,खी खी खी खी खी.....
ती: गप.....
तो: जाऊ दे रडू नकोस उद्या करून घे अंघोळ,खी खी खी खी खी खी.....
ती: जा माझ्या सोबत बोलू नकोस.....
तो: बघ तू मला सांगितले होते तुला राग येत नाही,आणि तू मला प्रॉमिस दिले होते,
आणि आता तूच प्रॉमिस तोडते आहेस हे चुकीचे आहे.....
ती: मुद्दमच शांत राहते.....
तो: बोल ना प्लीज.....यार मस्करी केली मी तुझी थोडी,माझी छान मैत्रीण झालीस तू म्हणून
फ्रेंडची मस्करी केली यार.....
ती: डोंट वरी आय अम जस्ट किडिंग.... (त्याच्या कुशीत शिरत....)एक सांगू...!!
तो: Hmm .....
ती: तुझ्या कुशीत इतकं शांत कसं वाटतं देवजाने.....
तो: तिच्या केसांमधून हाथ फिरवत...मनातल्यामनात... .. (वेडी कुठली...तिला काय माहित
की ती कुशीत आल्यावर मेलं हे काळीज देखील धडधडायचं थांबत...मग शांत तर वाटणारच ना...!!
Share on Google Plus

About Hanumant Nalwade