-कार्ट प्रेमात पड़लय-
हळूच हसतय कधी कधी रुसतंय जेवताना उठतय ग्यालरीत बसतय
विचारात असतय गुपचुप हसतंय चोरून बोलतय बाहेर जातय
उशिरा येतय टेंशन घेतय पैशाची उधळ पट्टी करतय घरी नीट बोलेना
रस्त्यानं नीट चालेना सुट्टीत घरी थांबेना रात्रभर एस एम एस करतय मोबाइल कुणाकडे देईना