तुझ नाव सांगायला, आवडेल मला तुझ्या सोबत संसाराचा डाव मांडायला, 
आवडेल मला तुझ्या प्रत्येक दु:खात तुझ्या सोबत उभ रहायला, 
आवडेल मला तुझ प्रत्येक सुख डोळे भरून पाहायला, 
आवडेल मला तुझ्या प्रत्येक स्वप्नात रंग भरायला, 
आवडेल मला माझ उरलेलं आयुष्य तुझ्यासोबत जगायला...
आवडेल मला माझ्या नावासोबत...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top