प्रेम हे असंच असतं ........
जेव्हा जवळ असतं तेव्हा ते कळत नसतं
जेव्हा ते कळत तेव्हा ते जवळ नसत
प्रेम हे असंच असतं ......
जेव्हा कसतरी होतं तेव्हा प्रेम झालंय हे कळत
जेव्हा प्रेम झालंय हे कळत तेव्हा कसतरी होण काळजात घुसतं
प्रेम हे असंच असतं .......
जेव्हा तिला विचारावसं वाटतं तेव्हा ही योग्य वेळ नाही असं वाटतं
जेव्हा कळत प्रत्येकवेळी आपल्याला ही योग्य  वेळ नाही असं वाटतंय तेव्हा कुठं फायनल विचारायचं धाडस होतंय
प्रेम हे असंच असतं ........
जेव्हा उत्तर हो कळत तेव्हा मन सगळं जग विसरतं
जेव्हा हे स्वार्थी जग विसरतं तेव्हा कुठं हे खरं प्रेम झालेलं असतं
प्रेम हे असंच असतं  परी तुझाच प्रेम वेडा..

गूगल ऐडवर्ड्स

 
Top