तो म्हणाला,
"इतकं प्रेम आहे तुझ्यावर की, चंद्र-तारे तोडून देईन मी तुझ्याकडे"
म्हणाली ती,
"त्या दगड-धोंड्यांचं काय करू मी? तू स्वत:लाच पूर्ण सोपव माझ्याकडे.
सामर्थ्य असतं बहुतेक गादीवरच्या प्रत्येकाकडे, पण मनही असावं लागतं त्या राजाकडे.

चंद्रतारे नको पण, कधीकधी प्रेमाने बघ माझ्याकडे, माथ्यावरच्या तुझ्या चुंबनाचं...
उत्तर नसावंचं कधी माझ्याकडे. तक्रारीची नेहमी तक्रार असावी तक्रारीकडे गप्पच असावी.... माझी तक्रार माझ्याकडे अन तुझी तुझ्याकडे भांडणं झाली की संपवायला जायचं आपण मिठीकडे निकालात... माझी मिठी तुझ्याकडे अन तुझी माझ्याकडे....