Friday, November 22, 2013

देशील ना साथ

माझ्या सोबत तुझे नाव, जोडायचय मला…..♥♥
.
तुझ्या हृदयातील स्पंदन, बनायचय मला…..♥♥
.
तुझ्या मनात शेवट पर्यंत, रहायचय मला…..♥♥
.
तुला माझी बायको म्हणून, मिरवायचय मला…..♥♥
.
तुझ्या घट्ट मिठीत, यायचय मला…..♥♥
.
माझ्या आयुष्याची जोडीदार, बनवायचय मला…..♥♥
.
तुझ्या सोबत सुखाचा संसार,थाटायचाय मला…..♥♥
Reactions: