मी एकटाच आहे

आज परत एकदा ती चुकली आणि पुन्हा एकदा मी तिला माफ केल..
का ती एवढ्या चुका करतच राहते आणि का मी तिला नेहमीच माफ करतो..?
का जर ती नाही जेवली तर मी पण जेवत नाही..?
का ती रुसली अथवा उदास असलि कि मी उदास होतो..?
का ती स्वतावर ताबा नाही ठेवू शकत..?
का ती जराही काहीच सहन करू शकत नाही?
का तिलातिच चांगले आणि वाईट दिसत नाही ?
का ती लोक ओळखण्यात चूक करत..?
का मी नेहमी तिला सावरायचं ?
का मी तिला नेहमी सहन करायाच?
का मी इतका वेडा आहे तिच्या प्रेमात ?
का मी स्वताला पुन्हापुन्हा दुखावून घ्यायचं ?
खरच मी एवढा वाईट आहे का..?
आणि म्हणूनच आजही मी एकटाच आहे..
Share on Google Plus

About Hanumant Nalwade